Kitchen Kalakar| Latest Episode | डॉक्टर महाराजांना खूश करू शकतील का ? | Sakal Media |
2022-02-25 108
किचन कल्लाकारमध्ये देवमाणूस २ मधील डॉक्टर म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड, प्रेक्षकांची आवडती सरू आजी आणि डिम्पल म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुख सहभागी होणार आहेत. महाराज या कलाकारांना चमचमीत पदार्थ बनवण्याचं आव्हान देणार आहेत,